Tukaram Mundhe MPSC News : एमपीएससी पेपरफुटी चौकशी समितीच्या सचिवपदाचे तुकाराम मुंढेंना अधिकृत आदेशच मिळाले नाहीत; मुंढे नेमकं काय म्हणाले?

MPSC Inquiry Committee : एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. नियुक्तीबाबत अधिकृत पत्र किंवा आदेश मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यामुळे नियुक्तीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Tukaram Mundhe MPSC News

Tukaram Mundhe MPSC News

esakal

Updated on: 

MPSC Paper Leak Case : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतरही तुकाराम मुंढे यांना अद्याप अधिकृत पत्र किंवा आदेश मिळालेले नाहीत. याबाबत बोलताना मुंढे यांनी अधिकृत अधिसूचना प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चौकशी समितीच्या नियुक्तीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com