Tukaram Mundhe: त्वचा उजळवणाऱ्या क्रीम धोकादायक; FDA ने 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी, सौंदर्यप्रसाधनांचा धक्कादायक अहवाल

FDa Action On Cosmetics: एफडीएने सार्वजनिक आरोग्य इशारा जारी करत त्वचा उजळवणाऱ्या ब्युटी क्रीमच्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी आहे.
FDA Action On Cosmetics

FDA Action On Cosmetics

Esakal

Updated on

मुंबई : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळविक्री तसेच अमली पदार्थांविरोधात कारवाईची मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भेसकयुक्त आणि अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला जात आहे. तसेच महिलांकडून वापर केल्या जाणाऱ्या ब्युटी क्रीम तसेच स्तनांचा आकार वाढवणाऱ्या प्रोडक्ट्सवर कारवाई केली जात आहे. या कारवाईअंतर्गत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एफडीएने सार्वजनिक आरोग्य इशारा जारी करत ब्युटी क्रीमच्या अनेक कंपन्यांवर कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com