MNS and Shivsena Party : वेळ आलीय, एकत्र येण्याची! उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सूचक संदेश

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला जोर आला आहे.
uddhav thackeray and raj thackeray
uddhav thackeray and raj thackeraysakal
Updated on

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी हात पुढे केल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही त्यांना प्रतिसादाची टाळी देण्यात आली.

या दोघांचे सूर जुळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, ‘वेळ आलीय, एकत्र येण्याची’ असा संदेश ठाकरे यांच्या पक्षाकडून ‘एक्स’ समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्यात आल्याने दोन्ही पक्ष एकत्र येण्याला बळ मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com