Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Anand Dubey Resigns: ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Anand Dubey Resigns

Anand Dubey Resigns

ESakal

Updated on: 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि हिंदी भाषिक चेहरा असलेले आनंद दुबे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून यामुळे महाविकास आघडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com