Cloud Companies Tax Free
ESakal
महाराष्ट्र बातम्या
Budget 2026: निर्मला सीतारमणांचा डिजिटल मास्टरस्ट्रोक! क्लाउड कंपन्या 21 वर्षे टॅक्स फ्री, प्रत्येक इंटरनेट युजरवर होणार परिणाम
Cloud Companies Tax Free: अर्थसंकल्पात क्लाउड आणि एआय संबंधित कंपन्यांसाठी मोठी घोषणा केली. ज्यामुळे परदेशी क्लाउड कंपन्यांना चांगला फायदा होणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत २०२६चा अर्थसंकल्प सादर केला. आत्मनिर्भर भारत हे सरकारचं लक्ष्य असून या अर्थसंकल्पात पर्यटनासह, शेतकरी, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्राबाबत घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी क्लाउड आणि एआयशी संबंधित कंपन्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे परदेशी क्लाउड कंपन्यांना २०४७ पर्यंत कर सवलती मिळू शकणार आहेत.

