Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

What is Causing Unseasonal Rain in India Right Now : भारतात सध्या होत असलेल्या या अवेळी पावसामागे केवळ स्थानिक ढग नसून जागतिक हवामान बदलाचे धागेदोरे जोडलेले आहेत. ताज्या संशोधनानुसार यामागे ४ प्रमुख वैज्ञानिक कारणे आहेत
Unseasonal heavy rain and hailstorm hitting Maharashtra and South India scientific reasons here

Unseasonal heavy rain and hailstorm hitting Maharashtra and South India scientific reasons here

esakal

Updated on

भारतात सध्या होत असलेल्या या अवेळी पावसामागे केवळ स्थानिक ढग नसून जागतिक हवामान बदलाचे धागेदोरे जोडलेले आहेत. ताज्या संशोधनानुसार यामागे ४ प्रमुख वैज्ञानिक कारणे आहेत

१. वेस्टर्न डिस्टर्बन्सची वाढलेली तीव्रता


उत्तर भारतातून येणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमेकडील चक्रावात) सहसा हिवाळ्यात सक्रिय असतात. मात्र भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या या बाष्पयुक्त वाऱ्यांची तीव्रता आता उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहत आहे. आर्क्टिक प्रदेशातील तापमान वाढल्यामुळे जेट स्ट्रीम (उंच आकाशातील वारे) विचलित होत आहेत परिणामी हे चक्रावात दक्षिणेकडे सरकून थेट महाराष्ट्र आणि दक्षिण भारतापर्यंत पाऊस घेऊन येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com