नारी शक्तीच भाजपला सत्तेतून हाकलून लावेल; महिलेनं मंत्री महाजनांना झापल्यानंतर विरोधकांनीही घेरलं

Woman Confronts Minister Mahajan Amid Mumbai Traffic Chaos भाजपने मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेनं तिचा संताप व्यक्त करत थेट मंत्री महाजन यांनाच जाब विचारला.
Woman Confronts Minister Mahajan Amid Mumbai Traffic Chaos

Woman Confronts Minister Mahajan Amid Mumbai Traffic Chaos

Esakal

Updated on

संसदेत नारी शक्ति विधेयक मंजूर न सत्ताधारी भाजपने काढलेल्या मोर्चावेळी एका महिलेनं मुंबईत थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईत वरळी इथं काढलेल्या मोर्चामुले जांबोरी मैदान परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेनं मोर्चात थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला आणि संताप व्यक्त केला. तुम्ही इथून चालते व्हा, तुम्हाला समजत नाहीय का, तुमच्यामुळे वाहतूक कोंडी झालीय अशा शब्दात तिनं सुनावलं. Viral Video Woman Questions BJP Minister Over Traffic Jam

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com