Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! आता महिलांना फक्त ५०० रुपये मिळणार; लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचा बदल

Ladki Bahin Yojana Update: एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे. याचा फटका लाभार्थी महिलांना बसला आहे. यामुळे याची आता चर्चा होत आहे.
Ladki Bahin Yojana Updates
Ladki Bahin YojanaESakal
Updated on

लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा योजनेत बदल केला आहे. या योजनेअंतर्गत ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये मिळतील. सरकारी नियमांनुसार, १५०० रुपये फक्त अशा लाभार्थ्यांना दिले जातील. ज्यांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com