Aamir Raza Husain Death: मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 66व्या वर्षी निधन

Aamir Raza Husain Death
Aamir Raza Husain DeathEsakal

Aamir Raza Husain Death: भारतीय चित्रपटसृष्टीला गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींचे निधन झाले.

मग ते टिव्ही विश्वातील कलाकार असो किंवा फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार. आता त्यातच लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक आणि आणि थिएटर कलाकार आमिर रझा हुसैन यांचाही मृत्यू झाला आहे.

Aamir Raza Husain Death
Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदचं तगडं प्लॅनिंग.. केलं खास आवाहन!

आमिर रझा हुसैन यांचे काल दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वासहच त्याच्या चाहत्यांना ही धक्का बसला आहे.

Aamir Raza Husain Death
Ashok Saraf Birthday: 'अशोक सराफ' या एका नावाने मराठी इंडस्ट्रीला सोन्याचे दिवस दाखवले.. असा घडला महानायक..

ज्येष्ठ कलाकार आमिर रझा हुसैन यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी एका झाला. उत्कृष्ट थिएटर आर्टिस्ट आमिर रझा हुसैन ते अभिनयासोबतच अभ्यासातही चांगले होते.

Aamir Raza Husain Death
Ruturaj Gaikwad Wedding: सायली संजीवने दिल्या ऋतुराजला लग्नाच्या शुभेच्छा.. मोजक्या शब्दात विषय संपवला

आजपर्यंत त्यांच्यासारखी कारगिलची कथा कोणी ऐकलेली नाही. इतकंच नाही तर त्यांनी जीजस क्राइस्ट सुपरस्टार, द लिजेंड ऑफ राम हे नाटकही मंचावर सादर केलं.

हुसैन यांनी त्यांचे शालेय शिक्षण अजमेर येथील मेयो कॉलेज येथे पूर्ण केले आणि त्यानंतर सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला, जिथे त्यांनी जॉय मायकेल, बॅरी जॉन आणि मार्कस मर्च सारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली अनेक महाविद्यालयीन नाटकांमध्ये अभिनय केला.

आमिर रझा हुसैनची अभिनय कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्यांनी फक्त दोनच चित्रपटात काम केले. खूबसुरत हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. जो 2014 साली आला होता. या चित्रपटात सोनम कपूर आणि पाक अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत दिसले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com