Raghav-Parineeti: परिणीती अन् राघवच्या लग्नात ईडीचं विघ्न! ईडीची नोटीस आल्याने लग्न लांबणीवर?

जेव्हापासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र दिसायला लागले तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या आणि एंगेजमेंटच्या बातम्या येऊ लागल्या. आता एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोघेही याच महिन्यात एंगेजमेंट करणार आहेत.
Raghav chadha and parineeti chopra
raghav chadha parineeti chopra engagement
Raghav chadha and parineeti chopra raghav chadha parineeti chopra engagementEsakal

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत.अशाही चर्चा झाल्या होत्या.

मात्र आता त्यातच ईडीच्या पुरवणी आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा याचे नाव आले आहे. मात्र, आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव घेतलेले नाही तर ईडीने फक्त त्याचा नावाचा उल्लेख केला आहे.

Raghav chadha and parineeti chopra
raghav chadha parineeti chopra engagement
AR Rahman Video: एआर रहमानने पुणे पोलिसांचे कान टोचले! शो बंद केल्याच्या कृतीची तुलना करत म्हणाले,..

त्यामुळे तो आता ते त्यांच्या एंगेजमेंटला हजेरी लावू शकतील की नाही असं काहीसं चित्र दिसत आहे. अनेकवेळा दोघांच्या एंगेजमेंटच्या बातम्याही आल्या होत्या. सर्व तारखा चुकीच्या ठरल्या होत्या. पण आता या प्रकरणावर रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, परिणीती आणि राघव या महिन्यात एंगेजमेंट करणार आहेत.

Raghav chadha and parineeti chopra
raghav chadha parineeti chopra engagement
Namrata Malla: प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर! वडिलांचे निधन

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 13 मे रोजी नवी दिल्ली येथे साखरपुडा करणार आहेत. दोघेही 34 वर्षांचे आहेत. दोघांनीही ब्रिटनमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. आता ते कायमचे एक होणार आहेत. या बातमीने परिणीतीचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. मात्र, परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून एंगेजमेंटच्या या बातम्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याबद्दल चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले. यानंतर परिनीती अनेक वेळा दिल्ली दौरा करतांना दिसत होती. दोघेही अनेकदा विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यामुळे

Raghav chadha and parineeti chopra
raghav chadha parineeti chopra engagement
Salman Khan: 'तू घाबरु नकोस'! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 'सलमान मुंबईपेक्षा सुरक्षित...'

परिणीती चोप्राच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तिने रणवीर सिंगसोबत लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परिणीतीचा शेवटचा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. आणि आता परिणीती 'चमकिला' आणि 'कॅप्सूल गिल' या खऱ्या आयुष्यावरील कथांवर आधारित दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com