सुंदर! शेवंताचे 'हे' खास फोटो तुम्ही पाहिले का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सध्या मालिकांच्या जगात एकाच अप्सरेचं नाव आहे... ती म्हणजे शेवंता! आपल्या रेखीव सौंदर्याने घायाळ करणाऱ्या शेवंताने अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने तिचे काही खास फोटो थोड्या दिवसांपूर्वी इन्स्टाग्रावर शेअर केले होते. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

आस्ताद आणि स्वप्नालीचं रोमँटिक फोटोशुट, पहा फोटो

'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये शेवंताच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिकंली. तेव्हापासून अपूर्वाच्या चाहतेवर्गात मोठी वाढ झाली आहे. तिचे चाहते तिच्या नवीन फोटो, लूकबाबत कायमच उत्सुक असतात. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रत्येक फोटोची चर्चा होते. त्यात तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लहानपणीचे फोटो शेअर केलेत. गोंडस, अवखळ, गोरी, टपोरे डोळे असं तिचं रूप लहानपणीही छान दिसतं. या फोटोंमध्ये ती तिच्या आई, वडिलांसोबत दिसतीय. 

Woh bachpan ke din !!! #apurvanemlekar #nostalgic #hazeleyes

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

My mom my everything .. #happymothersday #apurvanemlekar

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

I wish you were here to tell me that everything's gonna be okay. I miss u paa like anything.

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

'रात्रीस खेळ चाले 2'मधील अपूर्वाच्या अभिनयामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Apurva Nemlekar who plays Shevanta shares photo on social media