'तुझ्यापेक्षा गाई -म्हशी....' उर्फीला कपड्यांवरुन नेटकऱ्यांनी झापले!

यावेळी स्टाईलच्या नावाखाली उर्फीनं चक्क रंगीबेरंगी दोऱ्यांचा ड्रेस घालत त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.
Actress Urfi Javed Posted her New Colorfull Thread Dress on social media
Actress Urfi Javed Posted her New Colorfull Thread Dress on social mediaesakal

उर्फी जावेद तिच्या स्टाईलच्या नावाखाली सारखे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज टाकत असते.नेटकरी उर्फीच्या फोटोज आणि व्हिडिओजला(Videos) हव्या तश्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया देत असतात.(Style)यावेळी स्टाईलच्या नावाखाली उर्फीनं चक्क रंगीबेरंगी दोऱ्यांचा ड्रेस घालत त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.

उर्फीनं तिच्या इंन्स्टाग्रामच्या(Instagram) नव्या पोस्टला तिच्या रंगीबेरंगी दोऱ्यांच्या ड्रेसचा व्हिडिओ टाकलाय.नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहाताच भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल.(Instagram Post)खरं तर उर्फीने हा व्हिडिओ टाकत 'समर ऑर विंटर' असे प्रश्नात पाडणारे कॅप्शम दिले आहे.त्यावर मात्र या आशेच्या प्रतिक्रिया सोडून भलत्याच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

एकाने तर "याच दोरीने आम्ही घरच्या गायी म्हशी बांधतो" म्हणत उर्फीच्या या दोऱ्यांच्या ड्रेसची खिल्ली उडवलेली दिसते.(Comments)एकाने "फारच संस्कारी दिसते" म्हणत उर्फीच्या या बोल्ड ड्रेसवर टीका केलेली दिसते."मेट गाला जायचंच बाकी राहिलं आता", अशीही प्रतिक्रिया उर्फीच्या या व्हिडिओवर आलेली आहे.

Actress Urfi Javed Posted her New Colorfull Thread Dress on social media
Urfi javed:'भन्साळींनी एकदा संधी द्यावी, मी माझ्या कपड्यांपेक्षा...'

'उर्फी फॅशनच्या नावाखाली बोल्ड कपडे घालत सोशल मीडियावर पब्लिसिटी करत असते', अशा टीका कायम उर्फीवर सुरू असतात.(Urfi-Javed)मात्र उर्फीला त्याचा कुठलाच फरक पडत नसल्याचे उर्फीच्या वेगवेगळ्या सोशल पोस्टमधून दिसून येते.उर्फी नेटकऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर टाकत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com