Aryan khan: नोरा नाही तर 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय शाहरुखचा शहजादा..

Aryan khan
Aryan khanEsakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठान' चित्रपटात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांनाच शाहरुखचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच आर्यन खानबद्दल गॉसिप सुरु होत की तो नोरा फतेहीला डेट करत आहे.

Aryan khan
Aryan Khan: शाहरुखचा मुलगा आर्यन खान सुपर हॉट नोरा फतेहीला करतोय डेट?

नोरा फतेही आणि आर्यन खानच्या दुबई पार्टीत सहभागी झाल्याचं बोललं जात होतं. यावर दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यातच आता आर्यनचा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्यन खानचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. ज्याला पाहून त्याचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

Aryan khan
Urfi Javed: 'म्हणूनच मी पूर्ण कपडे घालत नाही', शेवटी ऊर्फीनं सांगितलं कारण

या फोटोमध्ये आर्यन खान पांढऱ्या सूटाबूटत दिसत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान आणि तो अगदी जवळ एकत्र पोज देताना दिसत आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो कुठला आहे आणि ते दोघे कोणत्या निमित्ताने भेटले होते हे अद्याप समोर आलेले नाही. या अफवा असल्याचंही चाहत्याकडून बोललं जातं आहे. आता आर्यन नक्की कोणाला डेट करत आहे असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

Aryan khan
Bigg Boss 16: 'नुसतं नाटक..' सदस्य आता शालिन अन् टिनावर भडकलेच नाही तर केलं...

सादिया खान ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे जी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करते. सादिया खान ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे जी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करते. ती खुदा और मोहब्बत या शोसाठी ओळखली जातो. या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला, खुदा और मोहब्बत 2, शायद, मार्यम पेरिरा आणि अब्दुल्ला द फायनल विटनेस यामध्ये काम केलं आहे. ती 11 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com