Visits Mahalaxmi Temple Nipun Dharmadhikari Kshitij Jog and Sajiri Joshi
sakal
कोल्हापूर - आगामी मराठी ओरिजिनल मालिका ‘बाई तुझ्यापायी’ धैर्य, शिक्षण आणि जुनाट परंपरांना प्रश्न विचारण्याच्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा रंगवत आहे. सिक्स्टीन बाय सिक्स्टी-फोर प्रॉडक्शन निर्मित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या मालिकेत साजिरी जोशी, क्षिती जोग, सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.