Bigg Boss16
Bigg Boss16Esakal

Bigg Boss16: अरे हे चाललयं काय! टिना अन् शालिनने तर केलयं मुलांची प्लॅनिंग..

Published on

बिग बॉस 16 च्या शनिवार का वार भागात, सलमान खानने अर्चना गौतम आणि एमसी स्टॅन यांना चांगलाच क्लास घेतला. त्यांच्या चुकीबद्दल त्याला फटकारलं. याशिवाय शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्या नात्या बद्दलही सगळी पोल खोल केली.

Bigg Boss16
Bigg Boss 16: 'नुसतं नाटक..' सदस्य आता शालिन अन् टिनावर भडकलेच नाही तर केलं...

आता येत्या रविवारी होणाऱ्या एपिसोडमध्ये स्पर्धकांचं कुटुंब शोमध्ये प्रवेश करणार आहे आणि आठवडाभर एकत्र राहणार आहे. एवढेच नाही तर पुन्हा एकदा शालीन आणि टीना यांच्यात वाद होणार आहे.

Bigg Boss16
Bigg Boss Marathi 4: आज मिळणार बिग बॉसला त्याचा चौथ्या सिझनचा विजेता; 'हे' आहेत दावेदार
Bigg Boss16
Urfi Javed: 'म्हणूनच मी पूर्ण कपडे घालत नाही', शेवटी ऊर्फीनं सांगितलं कारण

8 जानेवारीला बिग बॉस 16 च्या प्रोमोमध्ये (बिग बॉस 16 प्रोमो) टीना आणि शालिन भानोट गार्डन परिसरात बांधलेल्या टेरेसवर बसले आहेत. टीना त्याच्याशी बोलत नसल्याने शालीन चिंतेत आहे. तो विचारतो- टीना तुझं माझ्यावर प्रेम आहे का?

टीना म्हणते- हो मला तुझ्याबद्दल फिलिंग आहेत पण मी कसं म्हणू की तूच माझ्याशी खेळत होतास? माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थीत होत आहेत. तुच्या नाही! शालीन म्हणतो- आधी तू म्हणालीस की शालीन मी तुझ्यावर प्रेम करते आणि नंतर तू मागे हटली'.

त्यावर टिना म्हणते की, आपण एकमेकांना मूर्ख बनवत आहोत. शालीन म्हणतो, टिना आपण मुलांबद्दल बोललो होतो. टीना तेव्हाच बोलते की, माझी प्रतिमा आधीच खराब झाली आहे, तू माझ्यासोबत राहू नकोस'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com