Birth Anniversary: ओशोंसाठी सोडलं कुटूंबाला, एकेकाळी होते सुपरस्टार

बॉलीवूडमध्ये (bollywood) कित्येक असे अभिनेते होऊन गेले ज्यांची महती सतत ऐकायला मिळते.
Birth Anniversary: ओशोंसाठी सोडलं कुटूंबाला, एकेकाळी होते सुपरस्टार
Updated on

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) कित्येक असे अभिनेते होऊन गेले ज्यांची महती सतत ऐकायला मिळते. काही अभिनेते असे आहेत की ज्यांच्याविषयी वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी समाजात पसरल्या आहेत. त्यांच्याविषयीचे गुढ आहे. चाहत्यांना त्यांच्याविषयी आकर्षही वाटते. असेच एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना. बॉलीवूडचा हा सुपरस्टार त्यांच्या करिअरच्या टॉपला असताना वेगळ्या विचारप्रवाहाकडे ओढले गेले. त्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की, त्यासाठी त्यांनी आपल्या सर्वच गोष्टींचा त्याग केला होता. त्याची मोठी किंमत त्यांच्या कुटूंबाला चूकवाली लागली होती. विनोदजींच्या birth anniversary निमित्तानं त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणीना उजाळा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com