

Actor Govinda Falls Unconscious Admitted to Criticare Hospital in Juhu Mumbai
बॉलिवूड अभिनेता गोविंदाला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. निवासस्थानी गोविंदा बेशुद्ध पडल्याची माहिती समोर येतेय. गोविंदाला जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या प्रकृतीबाबत अद्याप काही अपडेट समोर आलेले नाहीत.