मलायकाचा 'शॉवर', चाहते चिंब: Photo Viral

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांचे लक्ष (Malaika Arora) वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये मलायकाच्या नावाचा समावेश होतो.
Malaika Arora
Malaika Arora

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांचे लक्ष (Malaika Arora) वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये मलायकाच्या नावाचा समावेश होतो. आताही मलायकानं तिच्या सोशल मीडियावरुन काही (Social Media Photo Viral) फोटो शेयर केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचं (Bollywood Actress) कौतूक केलं आहे. मलायकानं शॉवर घेतानाचे फोटो शेयर केले आहेत. त्यावर सोशल मीडियावरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. काही दिवसांपूर्वी मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल झाला होता. व्हॅलेटाईनच्या निमित्तानं हा फोटो तिनं पोस्ट केला होता.

सोशल मीडीयावर मलायकाचा मोठा चाहतावर्ग आहे. खासकरुन तिला (Arjun Kapoor) इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. इंस्टाच्या माध्यमातून मलायका आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे. याशिवाय टीव्ही मनोरंजन विश्वातील काही रियॅलिटी शो मध्ये देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. सध्या तिचा बिकीनी अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शॉवर घेताना मलायकाचा बोल्ड अन् बिनधास्त अवतार नेटकऱ्यांना घायाळ करणारा ठरला आहे. मलायकाच्या त्या फोटोंवरुन तिला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बॉलीवूडमध्ये फिटनेस फ्रिक म्हणूनही मलायका प्रसिद्ध आहे.

Malaika Arora
Video viral : मुलगी खात होती आईस्क्रीम! पक्षी आला अन्....

काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र त्यावर तिनं व्हॅलेटाईनच्या निमित्तानं अर्जुनला किस करतानाचे फोटो व्हायरल केले होते. सध्या ते सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. मलायकाच्या त्या कलरफूल बिकीनीला नेटकऱ्यांनी मनसोक्त दाद दिली आहे. तिच्या फोटोंची दखल घेणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हे मलायकाच्या चाहत्यांचे आवडीचं काम असल्याचे तिच्या इंस्टाकडे पाहिल्यास कळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com