हॉलीवूड स्टारनं विचारलं तु कोण? सलमानची बोलतीच बंद | Bollywood Star Salman Khan introduces Hollywood actor john Travolta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Star Salman Khan introduce hollywood actor john travolta
हॉलीवूड स्टारनं विचारलं तु कोण? सलमानची बोलतीच बंद

हॉलीवूड स्टारनं विचारलं तु कोण? सलमानची बोलतीच बंद

हेही वाचा: Video: 'पांघरुण' सिनेमाची टीम पोहोचली थुकरटवाडीत

एका चाहत्यानं सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये सलमान जॉनला आपली ओळख करुन देताना सांगतो की, माझं नाव सलमान खान आहे आणि मी बॉलीवूडमध्ये काम करतो. असं इंट्रो सलमाननं दिल्यानंतर जॉननं त्याची ओळख सलमानला करुन दिली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सलमान आणि जॉनचे फोटो व्हायरल झाले असून त्यावरुन काही मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत. एकानं त्यावर प्रतिक्रिया लिहिली आहे. ती अशी की, दोन लिजंड्स, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, आपली ओळख सांगण्याची काही गरज नव्हती.

हेही वाचा: WI vs ENG: होल्डरचा विक्रमी चौका; 4 चेंडूत 4 विकेट्स (VIDEO)

Web Title: Bollywood Star Salman Khan Introduces Hollywood Actor John Travolta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top