अल्लू अर्जूनची सात कोटींची व्हॅनिटी व्हॅन सध्या चर्चेत

अल्लू अर्जूननी Reddy Custom द्वारे बनवून घेतली महागडी व्हॅनिटी व्हॅन
Allu Arjun
Allu Arjunटिम ईसकाळ

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जून सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या लुकमुळे तर कधी त्याच्या चित्रपटामुळे तर कधी त्याच्या स्टाईलसाठी तो कायम चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या पुष्पा चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Allu Arjun
ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांचे निधन

अल्लू अर्जून हा खर तर त्याच्या नवनवीन गोष्टीसाठी लोकप्रिय असतो पण तुम्हाला माहिती आहे का? अल्लू अर्जूनकडे वेगवेगळ्या स्टाईलटच्या गाड्यांचे कलेक्शन सुध्दा आहे. अल्लू अर्जूनकडे बऱ्याच महागड्या गाड्या असून अनेकदा तो या महागड्या गाड्यांमधून चित्रिकरणासाठी जात असतो.

Allu Arjun
मोठी बातमी! नितेश राणेंचा अटकपूर्व ​जामीन फेटाळला

सध्या त्याची एक व्हॅनिटी व्हॅन खुप चर्चेत आहे. अल्लू अर्जूननी या व्हॅनिटी व्हॅनची फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. अल्लू अर्जूननी स्वत:साठी Reddy Custom द्वारे बनवून घेतली आहे. तब्बल ७ कोटींची असलेली ही व्हॅन काळ्या रंगाने अधिक आकर्षित दिसते. यावर अल्लू अर्जूनच्या नावाचा 'AA' असा लोगो काढण्यात आलाय. एकंदरीत ही व्हॅन खुप आकर्षित, सुंदर आणि आरामदायी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com