Sharvari Wagh: कतरिनाच्या होणाऱ्या भावजयीचा ड्रेस नको तिथं फाटला! पंचाईत झाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharvari Wagh

Sharvari Wagh: कतरिनाच्या होणाऱ्या भावजयीचा ड्रेस नको तिथं फाटला! पंचाईत झाली...

Katrina Kaif News: बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला लाईमलाईटमध्ये आलेल्या कतरिनाच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली आहे. सध्या ती सलमानबरोबर टायगर 3 च्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात सोशल (viral social media news) मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ कतरिनाच्या होणाऱ्या भावजयीचा असल्याचे सांगितले जात आहे. विकी कौशलचा भाऊ सनी कौशल हा देखील उत्तम कलाकार आहे. त्याचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. भावा इतकी प्रसिद्धीच्या त्याच्या वाट्याला आली नसली तरी वेगळा ठसा त्यानं उमटवला आहे.

आता सोशल मीडियावर बंटी आणि बबलीची अभिनेत्री शर्वरी वाघचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्वरी ही येत्या काळात कतरिनाची भावजय होण्याची शक्यता आहे. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यासगळ्यात व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शर्वरीच्या त्या बोल्डनेसनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्या व्हिडिओवरुन कतरिनाला देखील भन्नाट प्रश्न विचारुन भंडावून सोडलंय.

हेही वाचा: 'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

त्याचे झाले असे की, शर्वरी ही एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या एका ड्रेसचा व्हिडिओ व्हायरल झाला. तो पाहून नेटकऱ्यांनी कतरिना आणि विक्की यांच्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी देखील शर्वरीच्या फोटो आणि व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. शर्वरीचा ड्रेस हा नको तिथं फाटल्यानं ती सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: Madhuri Dixit: माधुरीला नाही म्हणायचं नसतं!

*शेवटी जुगाड करुन कोट शिवून घ्यावा लागला....

त्या ड्रेसला कारागिरानं अशाप्रकारे कट केलं की, त्यामुळे शर्वरीची पंचायत झाली. तिला काय करावं हे कळेना. त्यातून शर्वरीला उप्स मुमेंटची शिकार व्हावं लागलं आहे. शर्वरीनं त्या ड्रेसच्या कलरचा ड्रेस परिधान केल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर भन्नाट प्रतिक्रियाही आल्या आहेत. शर्वरीचा तो लूक पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...