esakal | 'रुंजी' फेम पल्लवी पाटीलचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

pallavi patil

सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

'रुंजी' फेम पल्लवी पाटीलचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

'रुंजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी पाटील हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पल्लवीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. पल्लवीने स्विमिंग पूलजवळ बसल्याचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. बिकिनीतला पल्लवीचा हा फोटो नेटकऱ्यांना पसंत पडला असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

हेही वाचा : "करण जोहरचं होतं माझ्यावर प्रेम"; अभिनेत्रीचा खुलासा 

पल्लवी 'रुंजी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. 'पार्टनर' या एकांकिकेतून पल्लवीला लोकप्रियता मिळाली. तिने 'बापमाणूस' आणि 'अग्निहोत्र २' या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 

२०१६ मध्ये पल्लवीने अभिनेता संग्राम समेळशी लग्नगाठ बांधली होती. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. आता संग्रामने डान्सर श्रद्धाशी लग्नगाठ बांधली. 

loading image