Priyanka Chopra: हेअर प्रोडक्ट्सच्या जाहिरातासाठी नकली केस वापरले अन् प्रियंका चोप्रा झाली ट्रोल

प्रियंका भारतात हेअर प्रोडक्ट्सच्या जाहिरातीसाठी आली आहे.
‘Nakli Baal!’ Trolls Attack Priyanka For Promoting Hair Care Brand
‘Nakli Baal!’ Trolls Attack Priyanka For Promoting Hair Care Brand Google
Updated on

Priyanka Chopra Trolled: देशी गर्ल प्रियंका चोप्रा जोनस ३ वर्षांनंतर भारतात आली अन् कामात व्यस्त असलेली दिसत आहे. प्रियंका भारतात हेअर प्रोडक्ट्सच्या जाहिरातीसाठी आली आहे. तिने या जाहिरातीसाठी नकली केस वापरले आणि त्यावरनं तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.(‘Nakli Baal!’ Trolls Attack Priyanka For Promoting Hair Care Brand)

‘Nakli Baal!’ Trolls Attack Priyanka For Promoting Hair Care Brand
Varun Dhawan ला झालाय 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' हा विचित्र आजार; म्हणाला,'माझ्या शरीराचा...'

प्रियांका चोप्रा जोनसने जगभरात स्वतःचे नाव कमावले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, तिच्या समाजातील योगदानाचे अनेकांनी कौतुक केले आहे. तब्बल तीन वर्षांनंतर हेअर प्रोडक्ट्सच्या जाहिरातीसाठी प्रियंका मुंबईत आली आहे. यावेळी नेटिझन्सनी तिचे केस नकली असून तिनं हेअर एक्सटेंशन वापरल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.

प्रियंका मुंबईत एका कार्यक्रमात दिसली. एका पापाराझीने तिचा कार्यक्रमात एन्ट्री करताना आणि कॅमेऱ्यांसमोर पोज देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रियंकाने ग्रे रंगाचा सूट घातला होता,ज्यात ती कमाल दिसत होती. यावेळी कुरळ्या मोकळ्या केसांमध्ये अगदी मोजकाच मेकअप करून प्रियंकानं आपला लूक पूर्ण केला होता.

‘Nakli Baal!’ Trolls Attack Priyanka For Promoting Hair Care Brand
Selena Gomez: 'मी नैसर्गिकरित्या कधीच आई बनू शकणार नाही', अमेरिकन सिंगरचा कारण सांगत मोठा खुलासा

हाच व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या केसांबद्दल बोलताना, एका ट्रोलरने लिहिले आहे की, "तिच्या उत्पादनांनी केस खराब होत असावीत, म्हणूनच ती स्वतः नकली केस वापरत असावी''. दुसर्‍या ट्रोलने लिहिले, "तिने हेअर प्रोडक्टची जी जाहिरात केली आहे ते प्रॉडक्टच मुळी बनावट असेल म्हणून हेअर एक्स्टेंशन वापरले आहे" " प्रियंका तुला हेअर स्टाईल आणि ड्रेस दोन्ही पण चांगले दिसत नाही आहेत" " हे ॲक्टर पैशासाठी लोकांना वेडं बनवतात"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com