Video: 'निक्की जरा सांभाळून, ड्रेस खाली गळायचा!'

आताही सोशल मीडियावर निक्कीचा जो बोल्ड अवतार व्हायरल झाला आहे त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
Nikki tamboli Viral news
Nikki tamboli Viral news esakal

Nikki Tamboli Bold video: बिग बॉसच्या 14 व्या पर्वामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी निक्की तिच्या बोल्डनेसमुळे नेटकऱ्यांना आवडली होती. तिच्या फोटो (Viral Social media news) आणि व्हिडिओवर त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आताही सोशल मीडियावर निक्कीचा जो बोल्ड अवतार व्हायरल झाला आहे त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आपल्या आनंदासाठी आपल्याला (entertainment news) जे योग्य वाटते ते करायचे, त्यासाठी कोण काय म्हणतं याची पर्वा न करता बिनधास्तपणे राहणाऱ्या सेलिब्रेंटींमध्ये निक्कीचं नाव घेता येईल. निक्कीचं नाव पहिल्यांदा खतरा खतराच्या दरम्यान प्रतिक सहजपालशी (pratik shejpal) जोडलं गेलं होतं.

आता निक्कीनं जे फोटोशुट केलं आहे ते चर्चेत आलं आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक गंमतीशीर प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. निक्कीची ती अदा चाहत्यांना घायाळ करणारी ठरली आहे. यापूर्वी देखील निक्कीनं आपल्या बोल्डनेसनं कित्येकांना घायाळ केलं आहे. निक्कीच्या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे. निक्की त्या व्हिडिओमध्ये गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यानंतर तिच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले आहे.

त्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रियेतून ते दिसून येते. निक्कीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची कमी नाही. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी निक्की बोल्डनेसमुळे गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आली आहे. तिच्या आताच्या व्हिडिओचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया निक्कीचा उत्साह वाढवणाऱ्या आहेत. निक्की त्यात वेस्टर्न लूकमध्ये दिसते आहे. नियॉन कलरच्या स्कर्टला तिनं साडीचा लूक दिला आहे. जो नेटकऱ्यांना भावला आहे.

Nikki tamboli Viral news
KRK Arrest: अभिनेता केआरकेला अटक! वादग्रस्त ट्विट भोवलं...

निक्कीच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी तिला भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. स्विमिंग सुट परिधान करुन तिनं कॅमेऱ्यासमोर तो व्हिडिओ शुट केला आहे. त्यात तिचा तो बोल्ड लूक पाहून चाहते अवाक झाले आहेत. त्यांनी तिचं कौतूक केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणानं तिच्यावर शेरेबाजी केली आहे. एकानं तर निकिता जरा सांभाळून नाहीतर ड्रेस खाली गळून पडायचा अशी चावट प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिनं नियॉन कलरची साडी परिधान केली आहे. तिनं तो व्हिडिओ एका खोलीत शुट केला आहे.

Nikki tamboli Viral news
KRK House Photo: शाहरुखच्या 'मन्नत' इतकाच केआरकेचा 'जन्नत' तेवढाच भारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com