परिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parineeti chopra

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..

परिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..

सध्या परिणीती मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय..त्यातच पुन्हा एकदा परिणीतीचा एक बुमरँग व्हिडिओ व्हायरल होतोय..यात परिणीतीचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळतोय..अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय..

ज्यात ती 'हॅरी पॉटर'च्या लुक मध्ये दिसत असून जादूची छडी फिरवत आहे..जादूची छडी असलेल्या या फोटोला तिने मजेदार कॅप्शन दिलंय.. 'जे लोक मला ओळखतात त्यांना माहितीये की मी हॅरी पॉटरची किती मोठी फॅन आहे..आणि म्हणूनच मी युनिव्हर्सलला गेले त्याचा कोट घातला आणि एक जादूची छडी विकत घेतली..' 

हे ही वाचा : दोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया

परिणीतीने हॉलिवूडमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओची सफर केली..ही सफर करताना तिने हा व्हिडिओ बनवला..आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय...

parineeti chopra looks in harry potter avatar video goes viral 

Web Title: Parineeti Chopra Looks Harry Potter Avatar Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top