esakal | 'वहिनी' म्हणताच, जेनेलिया खुदकन हसली
sakal

बोलून बातमी शोधा

A Photographer Called Genelia as vahini

झाले असे की, सारा अली खान आणि वरुन धवन यांच्या आगामी  चित्रपट 'कुली  नंबर 1' चित्रपटाच्या रॅप पार्टीमध्ये जेनेलिया आली होती. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि चेक्सचा स्कर्ट'मध्ये जेनिलिया एकदम स्टनिंग दिसत होती. रितेश देखील हटके अंदाजमध्ये पार्टीत आला होता.

'वहिनी' म्हणताच, जेनेलिया खुदकन हसली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बॉलीवूडचे क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश आणि जेनेलिया. लग्नानंतर जनेलिया बॉलीवूडपासून लांब असली तरी सोशल मिडियावर ती अॅक्टीव्ह असते. बॉलीवूडच्या महत्वाच्या इव्हेंट मात्र, ती हजेरी लावते. रितेश सोबतचे फोटो व्हिडिओ ती नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच एका पार्टीमध्ये एक किस्सा घडला. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

अखेर अनुष्काचं ठरलं! या दिग्दर्शकाशी बांधणार लग्नगाठ

यो यो हनी सिंगची पुन्हा जादू...चाहते म्हणतायेत 'आग लगा दी...'

झाले असे की, सारा अली खान आणि वरुन धवन यांच्या आगामी  चित्रपट 'कुली  नंबर 1' चित्रपटाच्या रॅप पार्टीमध्ये जेनेलिया आली होती. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि चेक्सचा स्कर्ट'मध्ये जेनिलिया एकदम स्टनिंग दिसत होती. रितेश देखील हटके अंदाजमध्ये पार्टीत आला होता.

कंगनाची बहिण मोदींना म्हणतेय, 'मौका दो'!

रितेश आणि जेनलियाची पार्टीत एन्ट्री होताच फोटोग्राफर्सची नजर पडली. जेनेलिया फोटोग्राफर्सला तिच्या अंदाजमध्ये पोज देत होते. अन् एका फोटोग्राफरने मजेत जेनेलिया वहिनी असा  आवाज दिला. त्यावर जेनेलियाने क्युअट स्माईल दिली अन् ती निघून गेली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

loading image
go to top