Ranveer Singh : मुदतवाढ द्या, रणवीरची न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh News

Ranveer Singh : मुदतवाढ द्या, रणवीरची न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांकडे मागणी

Ranveer Singh Photoshoot : न्यूड फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर सिंग अडचणीत सापडला आहे. अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली. आज सोमवारी (ता.२२) न्यूड फोटो प्रकरणी चौकशीसाठी रणवीरला चेंबूर येथील पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. पण त्याने पोलिसांना पत्र लिहून हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. 'पेपर' या नियतकालिकेसाठी न्यूड फोटोशूट केले होते. (Bollywood News)

हेही वाचा: Video Viral: 'भीतीवर कसं ठेवणार नियंत्रण?' हृतिक रोशन काय म्हणतोय पहा...

या प्रकरणी त्याच्या विरुद्ध चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चौकशीसाठी त्याला आज सोमवारी पोलिसांच्या वतीने नोटीस बजावली होती.

हेही वाचा: आलिया भटचा 'चन्ना मेरेया' गाण्यावर डान्स, रणवीर सिंग पाहातच राहिला

कामात व्यस्त असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याने दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रणवीर सिंगने (Ranveer Singh) पोलिसांना केली आहे.

Web Title: Ranveer Singh Appeal Mumbai Police For Giving Two Weeks In The Case Of Bold Photos

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..