TV actressरुबिना दिलैकने कुणाला दिले हिंदीचे धडे ?

'झलक दिखला जा'शोचा प्रोमो व्हायरल
TV actressरुबिना दिलैकने कुणाला दिले हिंदीचे धडे ?

TV actress रुबिना दिलैक ही लोकप्रिय अभिनेत्री असून ती नेहमीच तिच्या दिलखुलास स्वभावामुळे सर्वांचे मनोरंजन करते. रुबिना सध्या 'झलक दिखला जा' शो मध्ये सहभागी झालेली असून तिथे ती हिंदीचे धडे देताना दिसतेयं.तिच्या शोच्या प्रोमोचा व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतोय.

TV actressरुबिना दिलैकने कुणाला दिले हिंदीचे धडे ?
Rubina Dilaik : टीव्ही विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री रुबिना दिलैक

'झलक दिखला जा' प्रोमोमध्ये ती सर्वांना हिंदी शिकवतेय .यात रुबिना ब्लॅकबोर्डवर हिंदी शब्द लिहिते आणि त्याचा अर्थ विचारते आहे.करण जोहर, रोहित शेट्टी आणि माधुरी दीक्षित हे तिला या शब्दांचा अर्थ सांगतात.तिच्या या शब्दांमुळे शो मध्ये एकच हशा पिकतो.हा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केलायं.

TV actressरुबिना दिलैकने कुणाला दिले हिंदीचे धडे ?
Rubina Dilaik : पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रुबिनाचा दिलकश अंदाज

'झलक दिखला जा'मध्ये टीव्ही इंडस्ट्रीमधील फेमस जोड्या सहभागी झाल्या आहेत. फैजल शेख, रुबिना दिलैक, शिल्पा शिंदे, पारस कलनावत, नीती टेलर हे आपले जबरदस्त कौशल्य दाखवित आहे.त्यामुळे आता ह्या शोमध्ये कोण बाजी मारतय हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com