मामु सलमान खान अन् भाची आयतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले...

Sunday, 8 March 2020

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यांनतर 20 तासांमध्ये  38 30796 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ सलमान मामुजान आणि भाची आयतसोबत खेळतानाचा आहे. मामा-भाचीचा हा क्युट व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दिपिका पदुकोणचे सुपर हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ! एकदा फोटो बघाच

सलमानची लहान बहिण अर्पिताने सलमान खानच्या 54 व्या वाढदिवशीच म्हणजेच 27 जानेवारीला 2020 ला आयतला जन्म दिला होता. आयतच्या जन्मामुळे सलामान  भाईजान खूप आनंदी होता. सलमान आपली भाची आयतवर खूप प्रेम करतो. वेळ मिळेल तेव्हा तिच्यासोबत खेळतो. मामा सलामान आणि भाची आयतच्या या व्हिडिओत त्या दोघांचे नाते किती स्पेशल आहे ते दिसते. 

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

आयत ही अर्पिताची दुसरी मुलगी आहे. अर्पिताने तिच्यापेक्षा लहान बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत18 नोव्हेंबर 2014 ला  लग्न केले. आयुष हाहिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिताला आहिल नावाचा एक मुलगा आहे. 

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

दरम्यान, सलमान खान पुन्हा एकदा दिशा पटानीसह 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमात स्क्रिन शेअर करणार  आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman khan and his Niece Aayat cute Video Viral on Instagram