Kangana Ranaut: आठव्या दिवशी धाकडच्या फक्त 20 तिकिटांंची विक्री, नेटकरी म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut: आठव्या दिवशी धाकडच्या फक्त 20 तिकिटांंची विक्री, नेटकरी म्हणाले..

बॉलिवूड क्वीन कंगणाचे प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक फार आतूरतेने वाट पाहतात.प्रत्येकवेळी कंगणाचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतो.मात्र नुकताच आलेल्या कंगणाचा चित्रपट धाकड याला अपवाद ठरलाय. कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरलाय. (the dhaakad movie managed to sell just 20 tickets on 8th day goes viral)

चित्रपटाच्या आठव्या दिवशी तर धाकड देशभरात फक्त २० तिकिटच विकू शकले त्यामुळे त्या दिवशीची धाकडची बॉक्स ऑफीस कमाई फक्त ४४२० रुपयेच झाली. यावरुनच धाकड या चित्रपटाला सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल केले जात आहे. यावर नेटकरी भन्नाट मिम्स बनवत टिका करत आहे

धाकड पहिल्या दिवसापासूनच फार काही कमी कमाई करू शकला. कंगनाच्या या धाकड चित्रपटाला कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया २ चित्रपटाने तगडी टक्कर दिली. त्यामुळे धाकड पुर्णपणे फ्लॉप झाल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियावर कंगणा राणावत ट्रोल होत असून ती चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्यावर नेटकरी सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवत असून तीच्यावर टीका करताहेत.

यातील काही मिम्स आपण पाहूयात -

Web Title: The Dhaakad Movie Managed To Sell Just 20 Tickets On 8th Day Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top