Video: 'मॅडम तुमचा टॉप सांभाळा! डान्स करताना तो...' पुनमचं भान सुटलं|Tv Actress Poonam Pandey Party Dance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tv Actress Poonam Pandey Party Dance

Video: 'मॅडम तुमचा टॉप सांभाळा! डान्स करताना तो...' पुनमचं भान सुटलं

Poonam Pandey flashes her underbreasts at a party: बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतच्या लॉक अपला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याला नेटकऱ्यांनी (Kangana Ranaut) भलेही ट्रोल केले असेल मात्र त्याचा टीआरपी हा सर्वाधिक असल्याचे दिसून आले होते. त्या शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये (Tv Entertainment) अभिनेत्री पुनम पांडेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिचं लॉक (Bollywood Actress) अपमध्ये सर्वांसमोर अंघोळ करणं, प्रतिस्पर्ध्यांना अश्लील प्रतिक्रिया देणं, त्यांच्याशी भांडणं करणं यामुळे पुनमला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. आताही ती तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. (Social media viral video) त्यामध्ये तिला नाचताना भानच न राहिल्यानं तिची कशी फजिती झाली आहे हे दिसत आहे. त्यावरुन तिला सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया युझर्सनं दिल्या आहेत.

पुनम पांडे ही एका पार्टीमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ व्हाय़रल झाला आहे. यावेळी पुनम त्या पार्टीमध्ये एवढी गुंग झाली की, तिला आपला टॉप घसरतो आहे हे कळले देखील नाही. तो व्हिडिओ नेटकऱ्यांनी पाहिल्यावर त्यावर सडकून टीका केली आहे. पुनमला त्यांनी डान्स करताना काळजी घेण्यास तिच्या चाहत्यांनी सांगितलं आहे. नाचताना आपला टॉप सांभाळावा अशी प्रतिक्रिया तिला मिळाली आहे. वास्तविक पुनम ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी देखील तिला नेटकऱ्यांनी बोल्डनेसमुळे ट्रोल केले होते. कंगनाच्या लॉकअपमधून बाहेर पडल्यानंतर पुनम पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली आहे. सध्या तिच्या त्या व्हिडिओमध्ये अली मर्चंटही दिसत आहे.

हेही वाचा: Social Media; सोशल मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी?

कंगनाच्या लॉकअपच्या पहिल्या सीझनचा विजेता मुनव्वर फारुखी झाला. अनेकांना पुनम ही संभाव्य विजेती असेल असा अंदाज होता. मात्र तिनं निराशा केली. मात्र त्या शो च्या दरम्यान तिनं वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुनम ही अली मर्चंटसोबत पार्टीममध्ये दिसत आहे. ते दोघेही डान्स करत असून यावेळी पुनमला तिच्या टॉपवरुन ट्रोल करण्यात आले आहे. पुनम धुंद होऊन नाचत असताना तिला सावरण्याचे काम अली मर्चंट करत असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून येत आहे. नेटकऱ्यांना मात्र पुनमच्या त्या व्हिडिओनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

हेही वाचा: Video : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा Review

Web Title: Tv Actress Poonam Pandey Party Dance Dress Issue Video Viral Ali Merchant Help

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top