Urvashi - Deepika: उर्वशीनं केलं दीपिकाला 'किस', फोटोची चर्चा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi - Deepika

Urvashi - Deepika: उर्वशीनं केलं दीपिकाला 'किस', फोटोची चर्चा!

Urvashi And Deepika Padukone - बॉलीवूडमध्ये कोणाची मैत्री कोणाबरोबर कधीहोईल सांगता येत नाही. दीपिका पदुकोण आणि उर्वशी रौतेलाच्या नुकताच या दोघांचा एकत्र एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. उर्वशी रौतेला बॉलीवूड क्वीन दीपिका पदुकोणला फ्लाइटमध्ये किस करताना दिसत आहे. दीपिका आणि उर्वशीचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दीपिका पदुकोण आणि उर्वशी रौतेला यांचा हा फोटो पाहताच अभिनेत्रीच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. खरं तर हा फोटो आहे जेव्हा दीपिका पदुकोण दुबईहून मुंबईला परतत होती आणि फ्लाइटमध्ये असतानाचा. त्यावेळी उर्वशी रौतेलाशी भेट झाली. उर्वशीने दीपिकाला किस करत ग्रीट केलं. आणि दीपिकानेही तिच्या प्रेमाचा स्विकार केला. यादरम्यान दीपिका पदुकोण डेनिम जॅकेट आणि स्नीकर्ससह ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तर तिथे उर्वशी रौतेलाही ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली.

हेही वाचा: Raju Srivastav Death: 'रेड्यावर तुम्ही बसा, मी पायी येतो'! यमराजाला दिलं होतं उत्तर

दीपिका पदुकोण विमानतळावर दिसली

दीपिका पदुकोण दुबईहून मुंबईला परतत असताना विमानतळावर दिसली. दीपिका पदुकोणची स्टाईल पाहिल्यानंतर लोक तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. एका युजरने कमेंट करत 'स्टाइलिंग इज ऑन पॉइंट' असे लिहिले. दुसर्‍या युजरने लिहिले की, 'त्याचे स्मित फक्त माझे हृदय घेते'. आणखी एका यूजरने लिहिले की, 'दीपिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचं ग्लॅमर हे नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

हेही वाचा: 'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

Web Title: Urvashi Rautela Deepika Padukone Bollywood Actress Kissing Photo Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..