Corona Breaking : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात १७९ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आता ४ हजार ७२० रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Tuesday, 21 July 2020

औरंगाबादेत सोमवारी एकाच दिवशी ४३८ जण बाधित झाल्यानंतर आज (ता.२१) सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील १७९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता ४७२० जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ११ हजार ४२० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ३०० बरे झाले असून ४०० जणांचा मृत्यू झाला. 

औरंगाबाद : औरंगाबादेत सोमवारी एकाच दिवशी ४३८ जण बाधित झाल्यानंतर आज (ता.२१) सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील १७९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता ४७२० जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ११ हजार ४२० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ३०० बरे झाले असून ४०० जणांचा मृत्यू झाला. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

शहरातील बाधित १२३ रुग्ण

पडेगाव (२), घाटी परिसर (१), हडको (२), श्रेयस नगर, उस्मानपुरा (२), नाथ नगर (३), बालाजी नगर (१), राम नगर (१), गारखेडा (१), पद्मपुरा (२), क्रांती नगर (२), पैठण रोड (१), छावणी (८), बन्सीलाल नगर (२), अन्य (२), एन आठ सिडको (५), रोहिला गल्ली (१), चंपा चौक (१), एन बारा हडको (३), नॅशनल कॉलनी, दिल्ली गेट (१), जय भवानी नगर (१६), मुकुंदवाडी (६), अंगुरीबाग (१०),बेगमपुरा (३), सुरेवाडी (१), रोशन गेट (२), गुलमंडी (४), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (१),  एन सात सिडको (२), गवळीपुरा (१), देवगिरी कॉलनी (१), पुंडलिक नगर (१), राजीव गांधी नगर (३), एन वन सिडको (१), राम नगर (२), प्रकाश नगर (१), ब्रिजवाडी (३), मोतीवाला नगर (२), शिवाजी नगर, गारखेडा (१), बसय्यै नगर (१), दौलताबाद टी पॉइंट परिसर (२), कांचनवाडी (२), मयूर पार्क (१), विठ्ठल नगर (१), बालाजी नगर (१), भक्ती नगर, पिसादेवी रोड (१), मिरा नगर, पडेगाव (१), विद्या नगर, जालना रोड (२), एन नऊ, हडको (१), नवजीवन कॉलनी हडको (१), शिल्प नगर, सातारा परिसर (२), बीड बायपास (१), छत्रपती नगर, देवळाई चौक (१), खोकडपुरा (२), लक्ष्मी नगर, गारखेडा (१)  

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

ग्रामीण भागातील बाधित ४६ रुग्ण

ओमसाई नगर, कमलपुरा, गंगापूर (१), दत्त नगर, रांजणगाव (५), वैजापूर (१),  मोहर्डा तांडा, कन्नड (१), गारद, कन्नड (१), आळंद, फुलंब्री (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (२), जाधवगल्ली, गंगापूर (१०), महेबुबखेडा, गंगापूर (१), गंगापूर (१), रांजणगाव (१), दुर्गावाडी, वैजापूर (१), अहिल्याबाई नगर, वैजापूर (३), पंचशील नगर, वैजापूर (१०), मोंढा मार्केट, वैजापूर (१), फुलेवाडी, वैजापूर (१), इंदिरा नगर, वैजापूर (१), देशपांडे गल्ली, वैजापूर (२), कुंभारगल्ली, वैजापूर (१), शिवूर, वैजापूर (१)

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
सिटी पॉइंटवर बाधित आढळलेले १० रुग्ण

बीड बायपास (१), एन बारा भारतमाता नगर (१), रांजणगाव (१), देवळाई (१), जाधववाडी (३), कांचनवाडी (१), पृथ्वीराज नगर (१), छावणी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ६३००
  • उपचार घेणारे       -  ४७२०
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४००
  • एकूण बाधित        - ११४२०

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona positive today morning period 179 new positive