Corona Update : औरंगाबादेत आज १४६ रुग्णांची वाढ; १५ हजार १५२ रुग्ण झाले बरे 

corona 12.jpg
corona 12.jpg

औरंगाबाद : जिल्ह्यातील १४६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार १९० एवढी झाली आहे. त्यापैकी १५ हजार १५२ बरे झाले. तर ६२२ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४ हजार ४१६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील (६७)
मयूर नगर (१), घाटी परिसर (१), इंदिरा नगर (२), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (४), भीमनगर, भावसिंगपुरा (१),विजय नगर (१), गारखेडा परिसर (१), आयकॉन हॉस्पीटल परिसर रशीदपुरा (१०), गारखेडा परिसर, राम नगर (१), जाधववाडी (५), शिवाजी नगर (५), सातारा गाव (३), कटकट गेट (१), गांधेली (१), मयूर पार्क रोड (१), एन चार सिडको (४), कासलीवाल पूर्वा परिसर,चिकलठाणा (१), व्यंकटेश नगर (१), उत्तरानगरी, चिकलठाणा (१), मुकुंदवाडी (१), छत्रपती नगर, बीड बायपास (१), बायजीपुरा (१), सिद्धार्थ गार्डन परिसर (३), नंदनवन कॉलनी (२), अन्य (५), अरिहंत नगर (१), चिश्तिया कॉलनी (१), उल्कानगरी (१), जय भवानी नगर (१), एन सात वसुंधरा कॉलनी (२),  आदिनाथ नगर, गारखेडा (२), उंबरीकर लॉन्स परिसर, सातारा  परिसर (१)

ग्रामीण भागातील (७९)
 मेहतपूर (१), बालानगर, पैठण (१), नवगाव, पैठण (१), चौका (१), एकलेहरा, कासोदा, गंगापूर (१), देवगाव,सिल्लोड (१), रांजणगाव (१), धामणगाव (१), सिल्लोड (१), फारोळा (१), सावंगी (१), गोळेगाव,सिल्लोड (१), पाटील गल्ली, गंगापूर (१), भागवत वसती, सहाजादपूर (१), वडगाव कोल्हाटी (१), अयोध्या नगर, बजाज नगर (१), जांबरगाव, गंगापूर (१), सोयगाव (५),  लांझी रोड, शिवराई (२), नांदूरढोक, वैजापूर (७), सूतार गल्ली, खंडाळा (२), सांजारपूरवाडी (१), चंद्रलोक नगरी, कन्नड (३), गाढेजळगाव (१), परदेशीपुरा, पैठण (५), गोदावरी कॉलनी, पैठण (१), नवीन कावसान, पैठण (१), यशवंत नगर, पैठण (३), गंगापूर नगरपालिका परिसर (२), समता नगर, गंगापूर (३), मारवाडी गल्ली, गंगापूर (१), शिवाजी नगर, गंगापूर (२), नूतन कॉलनी, गंगापूर (५), दत्त नगर, गंगापूर (१), पोलिस स्टेशन, गंगापूर (२), नृसिंह कॉलनी (२), मारोती चौक, गंगापूर (२), काळेगाव,सिल्लोड (१), गोळेगाव, सिल्लोड (१), सराफा कॉलनी, सिल्लोड (१), वीरगाव, वैजापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर (१), शास्त्री नगर, वैजापूर (२), महात्मा गांधी रोड, वैजापूर (१), महाराणाप्रताप रोड, वैजापूर (१), भाटिया गल्ली (१), वैजापूर (१)

कोरोना मीटर
उपचार घेणारे रुग्ण -४,४१६
बरे झालेले रुग्ण-१५,१५२
मृत्यू --६२२
एकूण ---२०,१९०

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com