esakal | Corona Update : औरंगाबादेत आज ६९ रुग्णांची वाढ; आता ३५२५ रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १४,१९२ एवढी झाली आहे. त्यापैकी १०१९२  बरे झाले तर ४७५ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Corona Update : औरंगाबादेत आज ६९ रुग्णांची वाढ; आता ३५२५ रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ६९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १४,१९२ एवढी झाली आहे. त्यापैकी १०१९२  बरे झाले तर ४७५ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) : 

मनपा हद्दीतील रुग्ण (४३)
छावणी (१), एनएच हॉस्टेल, घाटी परिसर (१), बन्सीलाल नगर (३), उस्मानपुरा (१), बजाज नगर (१), पद्मपुरा (८), शिवाजी नगर (२), म्हाडा कॉलनी (३), सावित्री नगर, चिकलठाणा (१), बालाजी नगर (२), जवाहर कॉलनी (१), सिंधी कॉलनी (१), पुंडलिक नगर (५), रमा नगर (१), शिल्प नगर (१), छत्रपती नगर (१), मिटमिटा (३), जहागीरदार कॉलनी (१), मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी (२), विजय नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा (२), सदाशिव नगर, सिडको (१), अन्य (१)

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

ग्रामीण भागातील (२६)
ऋषीकेश नगर, रांजणगाव (१), अजिंठा (१), वांजोळ, सिल्लोड (१), रांजणगाव (१),पानवडोद, सिल्लोड (१), मारोती नगर, गंगापूर (१), गंगापूर (१), शांतीनाथ सो., आकाश विहार, बजाज नगर (१), पारिजात सो., बजाज नगर (१), देवदूत सो., बजाज नगर (२), पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाज नगर (१), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (१), बकवाल नगर, नायगाव (१), सावता नगर, रांजणगाव, वाळूज (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), लेन नगर, वाळूज (२), सोनवाडी नगर, कन्नड (१), दाभाडी, कन्नड (१), हतनूर, कन्नड (१), बाजारसावंगी, खुलताबाद (२), पाचोड, पैठण (१), जोगेश्वरी, रांजणगाव (१), सोनार गल्ली, गंगापूर (१)   

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

कोरोना मीटर
उपचार सुरु  -३५२५
बरे झालेले  -१०१९२
आतापर्यंत मृत्यू -४७५
एकूण - १४, १९२

संपादन-प्रताप अवचार