esakal | Corona Update : औरंगाबादेत आज ९९ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात ४८६० रुग्णांवर उपचार सुरु, एकाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील ७८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या ४०८ वर गेली आहे. 

Corona Update : औरंगाबादेत आज ९९ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात ४८६० रुग्णांवर उपचार सुरु, एकाचा मृत्यू 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत आज (ता.२२) ९९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ११ हजार ७६५ कोरोनाबाधित आढळले आहेत. बाधितांपैकी ६ हजार ४९७ बरे झाले असून ४०८ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ८६० जणांवर उपचार सुरु आहेत.  

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

शहरातील बाधित ५६ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :

जवाहर कॉलनी (४), साई नगर, सातारा परिसर (१), मोतीवाला नगर (१), एमजीएम हॉस्टेल परिसर (१), टाऊन सेंटर (१), एन सहा संभाजी कॉलनी (३), इंदिरा नगर, गारखेडा (१), एन सात (१), म्हाडा कॉलनी, पीर बाजार (१), बिस्म‍िल्ला कॉलनी (५), स्वामी विवेकानंद नगर (१), क्रांती नगर (२), बन्सीलाल नगर (२), न्यू नंदनवन कॉलनी (१), छावणी (१), पद्मपुरा (१), तथागत नगर (१), राम नगर (१), इंदिरा नगर, गारखेडा (४), आंबेडकर नगर (३), ब्रिजवाडी (२), शिवाजी नगर (६), कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव (१), शिवाजी नगर,गारखेडा (१),  जवाहर कॉलनी (१), नारेगाव (२), पन्नालाल नगर (१), रोशन गेट (१),  अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका (१), हर्सुल (१), भक्तीनगर, पिसादेवी रोड (१), गारखेडा (१), चिकलठाणा (१) 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

ग्रामीण भागातील बाधित ३६ रुग्ण

औरंगाबाद (१३), पैठण (०५),  हनुमान नगर, रांजणगाव (१), चिंचोली लिंबाजी, कन्नड (१), साकळी बु. (१), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (१), श्रीराम नगर, बजाज नगर (२), वडगाव कोल्हाटी (१), खतखेडा, कन्नड (१), रांजणगाव, गंगापूर (१), महेबुबखेडा (३), पंचशील नगर, वैजापूर (५), जीवनगंगा,वैजापूर (१)

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
सिटी एंट्री पॉइंटवरील बाधित 

रांजणगाव (५), सिडको महानगर (२)

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील ७८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या ४०८ वर गेली आहे. 

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ६४९७
  • उपचार घेणारे       -  ४८६०
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४०८
  • एकूण बाधित        - ११७६५

(संपादन : प्रताप अवचार)