लॉकडाउनचा पहिला दिवस : औरंगाबादेत आज १६० रुग्ण बाधित, आता ३ हजार ३३२ रुग्णांवर उपचार

corona.jpg
corona.jpg

औरंगाबाद : वाढत्या रुग्णसंख्येला आणि सांसर्गाला आळा घालण्यासाठी औरंगाबादेत लॉकडाऊनच्या  अंमलबजावणील सुरुवात झाली आहे. आज (ता. ९) सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील १६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात ग्रामीण भागातील ३९ आणि शहरातील १२१ रुग्ण बाधित आहेत. आज बाधित रुग्णांत ८६ पुरूष आणि ७४ महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७ हजार ८३२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार १६२ रुग्ण बरे झाले असून ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील ३ हजार ३३२ जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद शहरात आढळलेले १२१ रुग्ण (कंसात रुग्णसंख्या)

 हर्सुल (१), आंबेडकर नगर (१), घाटी परिसर (२), विवेकानंद हॉस्पीटल परिसर (१), ज्युबली पार्क, भडकल गेट (१), मयूर पार्क, हडको (४), गणेश नगर (१), जय विश्वभारती कॉलनी (२), कोकणवाडी (२), शिवाजी नगर (४), बीड बायपास (१), रमा नगर (१), भारत नगर (१),  सातारा परिसर (९), उत्तम नगर (६), शिवशंकर कॉलनी (९),  गजानन नगर (२), मातोश्री नगर (३), मयूर पार्क (११), पद्मपुरा (१), छावणी (१), ज्योती नगर (२), चिकलठाणा (२), बंजारा कॉलनी (१), ठाकरे नगर (१),  एन दोन सिडको (१),  एन सहा सिडको (४), एन बारा सिडको (१), विठ्ठल नगर (२), संजय नगर, मुकुंदवाडी (१), सुरेवाडी (१),  म्हाडा कॉलनी (१), कैलास नगर (३), जय भवानी नगर (१), विजय नगर (१), विष्णू नगर, आकाशवाणी परिसर (१२), जरीपुरा (१), मोंढा नाका (१), टीव्ही सेंटर (१),  नागेश्वरवाडी (६), फिरदोस गार्डन् परिसर (३), शिवाजी नगर, गारखेडा (१), पुंडलिक नगर (१), लक्ष्मी कॉलनी (१), आंबेडकर नगर (२), भावसिंगपुरा (२), शिव रेसिडन्सी, उल्का नगरी (१), आदर्श कॉलनी, गारखेडा (१), पीर बाजार, उस्मानपुरा (१), अन्य (१)

ग्रामीण भागात आढळलेले बाधित ३९ रुग्ण
विश्व विजय सो., बजाज नगर (१), पियूष विहार बजाज नगर (१), भगतसिंग नगर, बजाज नगर (४), गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाज नगर (१), गुरूकृपा सो.,  मुंडे चौक, बजाज नगर (१), द्वारका नगरी, बजाज नगर (१), रांजणगाव शेणपुजी, बजाज नगर (१), बजाज नगर (२), छत्रपती नगर, बजाज नगर (२), रांजणगाव, बजाज नगर (१), जिजामाता सो., बजाज नगर (१), वंजारवाडी (१), कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ (१),  गजानन नगर (१), स्वर्णपुष्प सो., बजाज नगर (१), संत कॉलनी, वाळूज (१), शिवालय चौक, बजाज नगर  (१), गणेश सो., बजाज नगर (१), हतनूर, कन्नड (७), मनिषा नगर, वाळूज (१), मातोश्री नगर, रांजणगाव (२), जामा मस्जिद जवळ, वाळूज (१), ओम साई नगर, कमलापूर (२), जवखेडा खु. ता. कन्नड (१),  उंबरखेडा, कन्नड (१), जदगाव, करमाड (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

कोरोना मीटर

  • सुटी झालेले - ४१६२
  • उपचार घेणारे - ३३३२
  • एकूण मृत्यू     - ३३८
  • आतापर्यंत बाधित - ७८३२

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com