esakal | corona Update : औरंगाबादेत नवीन ६६ रुग्ण, ६५७ रुग्णांवर उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

corona test.jpg

औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. २१) ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार २४६ झाली. 

corona Update : औरंगाबादेत नवीन ६६ रुग्ण, ६५७ रुग्णांवर उपचार सुरू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. २१) ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार २४६ झाली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आजपर्यंत एकूण १ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला असुन सध्या ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९० जणांना सुटी झाली. यात शहरातील ८० व ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४० हजार ४५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरातील बाधित : (कंसात रुग्णसंख्या) 
ज्योती नगर (१), एन तीन सिडको (१), देवळाई रोड (१), पडेगाव (२), सातारा गाव (१), अहिंसा नगर (१), सावंगी हर्सुल (१), सातारा परिसर (२), देवगिरी व्हॅली, मिटमिटा (१), शीतल नगर, शहानूरवाडी (१), सिंधी कॉलनी (१), मिटमिटा (१), सृष्टी रेसिडन्सी (१), देवगिरी महाविद्यालय परिसर (१), त्रिमूर्ती चौक (१), वंदे मातरम माध्यमिक विद्यालय (१), टिळक नगर (१), सोनामाता विद्यालय (१), शिवाजी महाविद्यालय (१), एन वन, गरवारे स्टेडिअम परिसर (१), तापडिया पार्क (१), संसार कॉलनी, पिसादेवी (२), एन सात सिडको (१), त्रिवेणी नगर (१), एन आठ (२), विशाल पार्क (१), हिमायत बाग (१), कर्मवीर शंकरसिंक नाईक विद्यालय (१), श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, सिडको (१), पोदार इंटरनॅशनल स्कूल (२), जालन नगर (१), इटखेडा (१), जय भवानी नगर (१), अविष्कार कॉलनी (१), एन दोन सिडको (१), देवानगर (१), जिजामाता सो. (१), न्यू हनुमान नगर (१), म्हाडा कॉलनी (२), प्रताप नगर (२), ज्योती प्राईड (१), एन तीन सिडको (१), शिवाजी नगर (१), छावणी परिसर (२), भावसिंगपुरा (१), नवाबपुरा (१), अन्य (२) ग्रामीण भागातील (१०) व अन्य (१०) जण कोरोना बाधित आढळले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण ः ४०४५८ 
उपचार घेणारे रुग्ण ः ६५७ 
एकूण मृत्यू ः ११३१ 
आतापर्यंतचे बाधित ः ४२२४६ 

(संपादन-प्रताप अवचार)