corona Update : औरंगाबादेत ९५ जण कोरोनाबाधित, १ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू

मनोज साखरे
Wednesday, 2 December 2020

जिल्ह्यात ४१ हजार ३०६ कोरोनामुक्त १०१८ रुग्णांवर उपचार 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. एक) ९५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ४७३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १४९ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण १ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६६ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४१ हजार ३०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) 
रेल्वे स्टेशन परिसर (१०), कमलनयन बजाज हॉस्पीटल परिसर (१), गारखेडा परिसर (७), जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर (१), शहागंज परिसर (१), अंगुरीबाग (१), साई परिसर (१), एन सात बजरंग कॉलनी (२), गजानन नगर, गारखेडा परिसर (२), शिवाजी नगर (१), अथर्व क्लासिक (१), देवानगरी (१), दशमेश नगर (१), सातारा परिसर (३), गजानन कॉलनी (१), देवळाई चौक परिसर (३), हनुमान नगर (१), उत्तम नगरी, चिकलठाणा (१), विमानतळ परिसर (१), अलोक नगर, सातारा परिसर (१), अहिंसा नगर (१), कोटला कॉलनी (१), जवाहर कॉलनी, विष्णू नगर (३), नवनाथ नगर (१), आनंदवन सो., (१), हडको एन बारा (१), नारेगाव गल्ली (१), एमएचबी कॉलनी, चंपा चौक (१), ज्योती नगर (१), ,एन सात सिडको (१), जुना मोंढा, ढोलपुरा (१), पारिजात नगर, एन चार सिडको (१) सिडको (१), ज्युबली पार्क (१), सन्मित्र कॉलनी (१), झाल्टा फाटा (१), सारा सिटी पैठण रोड (१), सुधाकर नगर (१) , अन्य (२२) 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
ग्रामीण भागातील बाधित 
रांजणगाव शेणपुजी (१), नेवपूर, कन्नड (१), सरस्वती कॉलनी, गेवराई (१), जिवराग टाकळी (१), रांजणगाव (१), अन्य (७) 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 
घाटीत कन्नड तालुक्यातील बरकतपूर येथील ७० वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ हजार १४९ वर पोचली. 

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण ः ४१३०६ 
उपचार घेणारे रुग्ण ः १०१८ 
एकूण मृत्यू ः ११४९ 
आतापर्यंतचे बाधित ः ४३४७३ 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad corona update today 95 positive one death