esakal | Corona Update : औरंगाबादेत १३३ जण कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ३७ हजारांपुढे
sakal

बोलून बातमी शोधा

20coronavirus_105_0

औरंगाबाद जिल्ह्यात आज गुरुवारी (ता. २९) १३३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ९१६ झाली.

Corona Update : औरंगाबादेत १३३ जण कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ३७ हजारांपुढे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज गुरुवारी (ता. २९) १३३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ९१६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ६९ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका पथकाला २१ व ग्रामीण भागात २९ रुग्ण आढळले. आज ३३६ जणांना सुटी झाली. यात शहरातील २५६ व ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३६ हजार २२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आहे.

बजाजनगरामध्ये घरफोडी, दागिन्यांसह साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

ग्रामीण भागातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)

ताडपिंपळगाव, देवगाव, कन्नड (२), यशवंत नगर, पैठण (३), रोटेगाव, वैजापूर (१), भग्गाव, वैजापूर (१), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (२), जांबरगाव, वैजापूर (१), वेरुळ, खुलताबाद (१), महालगाव, गंगापूर (१), लासूर स्टेशन परिसर (१), जामगाव , गंगापूर (१)तालपिंप्री, गंगापूर (१), शिवराई,कन्नड(१), जरंडी, सोयगाव (१), त्रिमुर्ती चौक, बजाज नगर (१), सिडको महानगर (१), साई मंदिर, बजाजनगर (१), अन्य (१), सावरकर कॉलनी , बजाजनगर (१), भवानी चौक, बजाज नगर (१), बजाज नगर (१), आमखेडा सोयगाव (२), पान्होरा सिल्लोड (१), बाळापूर (२), औरंगाबाद (१), फुलंब्री (१), गंगापूर (४), खुल्ताबाद (३), सिल्लोड (१५), वैजापूर (४), पैठण (१)

भोळसर महिलेने बाळाला गटाराचे पाणी पाजले अन् कडेवरूनही फेकले! पोलिस धावले, जीव वाचला

शहरातील बाधित

चेतना नगर (१), जालान नगर (१), नक्षत्रवाडी (१), साई नगर, नारेगाव (१), मिलिट्री हॉस्पिटल (३), न्यू हनुमान नगर (२), एन ९ हडको (३), मातोश्री नगर, गारखेडा (१), किलेअर्क, बौद्धविहार (१), म्हाडा कॉलनी,बाबा पेट्रोलपंपाजवळ (१), सदाशिव नगर, रामनगर (१), हर्ष नगर, लेबर कॉलनी (१), राधास्वामी,कॉलनी, जटवाडा रोड, हर्सूल (१), गुलमंडी (१), जवाहर कॉलनी, गारखेडा (१), रेणूका माता मंदिर, एन ९ (१), मंगेश गॅस एजन्सी, एन ८ (१), श्रीराम नगर (१), मुकुंदवाडी (२), प्रताप नगर (१), कैलास नगर (१), एन १३ भारतमाता नगर, हडको (१), टिव्ही सेंटर (१), सुतगिरणी चौक् (१), सेव्हन हिल (१), सदाशिव नगर, धूत हॉस्पिटलजवळ (२), गारखेडा (१), होनाजी नगर हर्सूल (१), मनीषा कॉलनी, खोकडपुरा (१), क्रांती चौक समाज मंदिर जवळ (१), घाटी परिसर (३), राठेगाव, हजारे (१), मयूर नगर (१), गरम पाणी (४), तापडिया नगर (१), सातारा परिसर (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), बीड बायपास (१), अन्य (४)


कोरोना मीटर
उपचार घेणारे रुग्ण : ६१८
बरे झालेले रुग्ण : ३६२२९
एकुण मृत्यू : १०६९
---------
आतापर्यंतचे बाधित : ३७९१६
--------

संपादन- गणेश पिटेकर