Aurangabad Corona Update : औरंगाबादेत ६२ जण कोरोनाबाधित, ४७३ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Friday, 8 January 2021

आजपर्यंत एकूण १ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी(ता. सात) ६२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ९३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६६ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४४ हजार ४०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

शहरातील बाधित  (कंसात रुग्ण संख्या) : शिवाजी नगर (१),बीड बाय पास (३),न्यू हनुमान नगर (१),ज्योती नगर (१), जाधववाडी हर्सूल (१), कांचनवाडी (२), पदमपुरा (१), पानदरीबा (१), उत्तम नगर (१),सह्याद्री हिल्स (२), एस.बी कॉलनी (१), उल्का नगरी (२),उस्मानपुरा (१),एसबीएच कॉलनी (१),हडको (१), कुशल नगर (१), श्रीनिकेतन कॉलनी (२), अंबिका नगर (२), व्यकटेश नगर (१),एन-८ सिडको (१), एन-८ गजराज सो. (१), अन्य (१८)

औरंगाबादच्या बातम्या वाचा

ग्रामीण भागातील बाधित : (१६) रांजणगाव (१), शिवराई, कन्नड (१), अन्य (१४)
------------
कोरोना मीटर
---------
- बरे झालेले रुग्ण : ४४४०८
- उपचार घेणारे रुग्ण : ४७३
- एकूण मृत्यू : १२१२
-----------
आतापर्यंतचे बाधित : ४६०९३
--------

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 62 Cases Reported In Aurangabad Aurangabad Marathi News