Corona Update: औरंगाबादेत ६४ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार ६८९ कोरोनामुक्त

मनोज साखरे
Monday, 28 December 2020

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२७) ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२७) ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ३८६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यातील ७१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ६८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

 

 

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : भगतसिंग नगर (४), काल्डा कॉर्नर (५), कौशल नगर (५), एन चार स्पंदन नगर (१), टाऊन सेंटर (१), एन तीन सिडको (१), एन बारा सिद्धार्थ नगर (१), एन नऊ, एम दोन, हडको (१), उस्मानपुरा (१), मिलिनियम पार्क (१), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (१), जाधववाडी (१), कासलीवाल पूरम (१), सातारा पोलिस स्टेशन जवळ (१), इटखेडा (१), आरेफ कॉलनी (१), दिशा संस्कृती सो., (१), कैलास नगर (१), नवनाथ नगर, हडको (१), अल्तमश कॉलनी (१), बजाज नगर (१), समता नगर (१), मुकुंद नगर (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), गादिया विहार (१), समर्थ नगर (२), राम नगर (२), एन पाच श्री नगर (१), एन सात सिडको (१), एन अकरा सिडको (१), एन बारा भारतमाता नगर (१), सूतगिरणी चौक परिसर (१), गारखेडा (१), एन दोन सिडको (१), वसंत अपार्टमेंट सिडको (१), अन्य (३)

 

ग्रामीण भागातील बाधित : किन्नी, सोयगाव (१), खुलताबाद (१), नारायणपूर, गंगापूर (१), घालखेडी (१), अन्य (९)कोरोना

कोरोना मीटर
--------------
बरे झालेले रुग्ण ः ४३६८९
उपचार घेणारे रुग्ण ः ४९९
एकूण मृत्यू ः ११९८
-------------
आतापर्यंतचे बाधित ः ४५३८६
------------------

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 64 Cases Reported In Aurangabad