esakal | CoronaUpdate : औरंगाबादेत ९३ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ८५२ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात आज मंगळवारी (ता.१५) ९३ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

CoronaUpdate : औरंगाबादेत ९३ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ८५२ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज मंगळवारी (ता.१५) ९३ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ५२२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १७७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ६१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४२ हजार ८५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : घाटी परिसर (२), पेठे नगर (१), उस्मानपुरा (२), अंगुरीबाग (१), न्यू श्रेय नगर (१), मिल कॉर्नर (१), एसएसी बोर्ड परिसर (१), संजय नगर (१), एसबी कॉलनी (१), शहानूरमियाँ दर्गा परिसर (१), एन सहा (१), एन चार (१), एमजीएम ज्युनिअर कॉलेज परिसर (१), कांचनवाडी (१), कुंभारवाडा (१), छावणी परिसर (२), मुकुंदवाडी (१), बुढीलेन (२), रोकडिया हनुमान कॉलनी (१), कासलीवाल मार्बल (१), पुष्पा नगर (१), श्री हरी नगर, गजानन कॉलनी (१), एन सात (१), एसपीआय सायन्सेस संस्था परिसर (१), मयूर पार्क (१), माजी सैनिक कॉलनी (१), पडेगाव (१), ठाकरे नगर (१), मयूर बन सो., हडको (१), शेंद्रा प्लाजा (१), विश्वभारती कॉलनी (३), भानुदास नगर (१), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (१), वर्धमान रेसिडन्सी (२), आंबेडकर नगर (१), नागेश्वरवाडी (२), आनंदवन सो., (१), हनुमान मंदिर (१), मोहनलाल नगर (१), मिलिनियम पार्क (१), सिंहगड कॉलनी (१), बीड बायपास, नाईक नगर (१), गजराज नगर (१), रेणुका नगर (१), गारखेडा परिसर (१), जवाहर कॉलनी (१), समर्थ नगर (१), पटेल नगर (१), मथुरा नगर (२), देवळाई (१), हडको (१), अन्य (२१)


ग्रामीण भागातील बाधित : विहामांडवा, पैठण (१), पैठण (१), खुलताबाद (१), अंबेलोहळ, गंगापूर (१), बजाज नगर (१), वाळूज (२), मुशिदाबादवाडी, फुलंब्री (१), अन्य (४)


कोरोना मीटर
------------
बरे झालेले रुग्ण ः ४२८५२
उपचार घेणारे रुग्ण ः ४९३
एकूण मृत्यू ः ११७७
----------
आतापर्यंतचे बाधित ः ४४५२२
----------

Edited - Ganesh Pitekar