औरंगाबादेत आज पुन्हा १९२ रुग्ण बाधित, संसर्गाचा वेग कायम, २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Wednesday, 1 July 2020

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून आज (ता. १) सकाळीच्या सत्रात १९२  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ग्रामीण भागातील ७६ व शहरातील ११६ रुग्ण बाधित झाले आहेत.

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून आज (ता. १) सकाळीच्या सत्रात १९२  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ग्रामीण भागातील ७६ व शहरातील ११६ रुग्ण बाधित झाले आहेत.

हेही वाचा- बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..

आज बाधित अहवालानुसार ११५ पुरूष, ७७  महिलाना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण ५ हजार ७५७ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ७४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विविध लोकांचे घेतलेल्या ८६६ स्वॅबपैकी १९२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद  शहरातील बाधित ११६ रुग्ण (कंसात रुग्णसंख्या)

फातेमा नगर, हर्सुल (१), जुना बाजार (१),  शिवशंकर कॉलनी (२), एन दोन, विठ्ठल नगर (२), न्यू पहाडसिंगपुरा (२), हर्सुल (३), नंदनवन कॉलनी (२),पुंडलिक नगर (३), विवेकानंद नगर (२), विशाल नगर (५), सातारा परिसर (६), एन चार सिडको (१), संजय नगर, मुकुंदवाडी (२), रेणुका नगर (३), सिंधी कॉलनी (१), लक्ष्मी नगर, गारखेडा (१), न्यू हनुमान नगर (४), शिवाजी नगर (९), आंबेडकर नगर (२), विजय नगर (२), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (२), एन अकरा,पवन नगर (१), मुकुंदवाडी (४), एन सहा सिडको (१), जाफर गेट (१), आकाशवाणी परिसर (१),

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

उस्मानपुरा (१), जाधववाडी (१), एन दोन, सिडको (२), सातव नगर (१), नूतन कॉलनी (१), टीव्ही सेंटर (१), गारखेडा (४), एम दोन, सिडको (२), सुरेवाडी (५), विष्णू नगर (१), गजानन नगर (१), रायगड नगर, एन नऊ (१), पडेगाव (१), छावणी (१), समर्थ नगर (१), भाग्य नगर (१), हिंदुस्तान आवास (५), उत्तम नगर (३), तानाजी नगर (५), शिवाजी कॉलनी (१), हनुमान नगर (४), कैलास नगर (१), जय भवानी नगर (१), जाधवमंडी (१), स्टेशन रोड परिसर (१), अहिंसा नगर (१), गादिया विहार (१), देवळाई (१), अन्य (२)

ग्रामीण भागातील बाधित ७६ रुग्ण

हनुमान नगर, वाळूज (२), कन्नड (१), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), सिंहगड सो., बजाज नगर (१), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (३), सारा गौरव, बजाज नगर (१), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (४), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (३), क्रांती नगर, बजाज नगर (१), शहापूरगाव, बजाज नगर (१), बजाज नगर (२), वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर (२), स्नेहांकित सो., बजाज नगर (१), साईनगर, बजाज नगर (१), रांजणगाव (२), वाळूज महानगर सिडको (१), साऊथ सिटी (४), बीएसएनएल गोडावून, बजाज नगर (१), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (१),

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

अयोध्या नगर, बजाज नगर (१), उत्कर्ष सो. बजाज नगर (१), बजाज विहार, बजाज नगर (१), स्वामी सो., बजाज नगर (१), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (१), बजाज नगर (१), रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड (३), नागद तांडा, कन्नड (१), कुंभेफळ (६), फर्श मोहल्ला, खुलताबाद (२), राजीव गांधी, खुलताबाद (१), पाचोड (१), खुलताबाद रोड, फुलंब्री (१), हरिओम  नगर, रांजणगाव, गंगापूर (२), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), कान्होबा वाडी, मांजरी (१), अजब नगर, वाळूज (१), दर्गाबेस, वैजापूर (११), पोखरी, वैजापूर (२), बाभूळगाव (१), साकेगाव (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

कोरोना मीटर
सुटी झालेले रुग्ण    - २७४१
उपचार घेणारे रुग्ण - २७५३
एकूण मृत्यू             - २६३
आतापर्यंतचे बाधित  - ५७५७

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Hundread Ninty Two New Corona Positive Patient Today Aurangabad News