

Chhatrapati Sambhajinagar Mukundwadi Railway Incident Identifies Ambad Woman Pallavi Banker And Her Son Daksh
sakal
छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर चिमुकल्या मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन जीव गमावलेल्या महिलेची ओळख पटली आहे. पल्लवी अक्षय बनकर (रा. अंबड, जि. जालना) आणि तिचा मुलगा दक्ष अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.