औरंगाबाद कोरोना : दिवसभरात १५७ पॉझिटिव्ह, तालूकानिहाय रुग्णसंख्या वाचा सविस्तर.

प्रकाश बनकर
Wednesday, 21 October 2020

जिल्ह्यात बुधवारी (ता.२१) २८८ जणांना सुटी देण्यात आली.दिवसभारात १५७ रुग्णांची वाढ झाली आहे. आजपर्यंत ३४ हजार २८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार २ झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२१) २८८ जणांना सुटी देण्यात आली.दिवसभारात १५७ रुग्णांची वाढ झाली आहे. आजपर्यंत ३४ हजार २८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार २ झाली आहे. तर आतापर्यंत एकूण १ हजार ४३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १ हजार ६७० रुग्णांवर उपचारसुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून ६३ आणि ग्रामीण भागात १४ रुग्ण आढळलेले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महापालिका हद्दीत सिडको एन नऊ (२), घाटी परिसर (१), काल्डा कॉर्नर (२), उल्कानगरी(१), खडकेश्वर (१), विष्णू नगर (१), मयूरपार्क (१), टी व्ही सेंटर (१), शहानूर वाडी (१), एन तीन सिडको (१), राजाबाजार (१), मधुबन सिडको (१), नारेगाव (१), जय विश्वभारती कॉलनी (३), सेंट्रल नाका, बायजीपुरा (१), गुलमंडी (१), रामनगर सिडको (१), एन अकरा, हडको (१), सारंग सोसायटी (२),एन दोन सिडको (१), राम नगर एन दोन सिडको (१), नारळी बाग (३), शिवाजी नगर (२), जय भवानी नगर सिडको एन चार (१), मयुरबन कॉलनी हिमायत बाग बसस्टॉप जवळ (१), औरंगपुरा (१), नवनाथ नगर (१), पदमपुरा (१), पैठण गेट परिसर (१), सिडको (१), एन सहा सिंहगड कॉलनी (२), जाधववाडी पिसादेवी (२), पारदेश्वर मंदिर परिसर (१), टाऊन सेंटर सिडको (१), सुपारी हनुमान रोड परिसर (१), गवळीपुरा (१), एन चार सिडको (१) यांचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाचा....! 

खुलताबाद (१), पैठण (४), वरझडी (१), पडेगाव (१),नाचनवेल(१), मढी कन्नड (१), गेवराई तांडा (१), दौलताबाद पोलिस स्टेशन परिसर (१), कानडगाव,कन्नड (१), महादेव मंदिर (१), माऊली नगर, सिडको महानगर (१), पवन नगर, रांजणगाव (१), सिडको महानगर (१), सारा सार्थक बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), ओयासिस चौक, वाळूज (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (२), समर्थ नगर, कन्नड (४), अन्य (२), सरस्वती कॉलनी (१), शेंद्रा (१), पाचपिंपळगल्ली (२), साळीवाडा (१), जखमतवाडी, गंगापूर (२), शांती नगर, रांजणगाव (१), भोकरगाव, वैजापूर (१) औरंगाबाद (१), फुलंब्री (८), गंगापूर (१), कन्नड (१) यांचा समावेश आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona update news