esakal | Corona Update :औरंगाबाद जिल्ह्यात ४५२६ रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळच्या सत्रात ४० रुग्णांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील ७ हजार ७५३ बरे झाले असून एकूण ४३२ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

Corona Update :औरंगाबाद जिल्ह्यात ४५२६ रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळच्या सत्रात ४० रुग्णांची वाढ

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यातील ४० रुग्णांचे अहवाल आज (ता. २५) सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळच्या सत्रात बाधितांची संख्या कमी असली तरी हाच आकडा रात्रीपर्यंत तीनशेच्या घरात जात असून संसर्ग वाढताच असल्याने चिंतेची बाब आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील ७ हजार ७५३ बरे झाले असून एकूण ४३२ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

शहरातील बाधित रुग्ण -

मुकुंदवाडी (१), जालान नगर (४), अंबिका नगर, गल्ली नं. ८, मुकुंदवाडी (१), निशांत पार्क परिसर, बीड बायपास (१), एमजीएम परिसर (२), हर्सुल (१), मारोती नगर, सिडको एन सहा (१), बापू नगर, खोकडपुरा (१), कोकणवाडी (२), जवाहार कॉलनी (१), एन आठ सिडको (१), नारेगाव (२), म्हाडा कॉलनी (३), शिवाजी नगर (१)

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
ग्रामीण भागातील बाधित रुग्ण -

 सिडको वाळूज महानगर (१), राजीव गांधी नगर, खुलताबाद (१), लाडगाव रोड, वैजापूर (८), हिंगोनी, वैजापूर (१), घायगाव, वैजापूर (१), निवारा नगरी, वैजापूर (१), साई नाथ कॉलनी, वैजापूर (१), चिंचडगाव, वैजापूर (१), मुळे गल्ली, वैजापूर (१),  बेलगाव, वैजापूर (१), दुर्गा नगर, वैजापूर (१)

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ७७५३
  • उपचार घेणारे       -  ४५२६
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४३२
  • एकूण बाधित        - १२७११

edited by pratap awachar