esakal | Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख चढताच; आज सकाळच्या सत्रात १२९ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

आतापर्यंत शहरात १५ हजार ७१२ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६३४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ४ हजार ५१० जणांवर उपचार सुरु आहेत. 

Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख चढताच; आज सकाळच्या सत्रात १२९ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ रुग्णांचे अहवाल आज (ता. २४) सकाळी पॉझिटिव्ह आले. आता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ८५६ झाली आहे. यातील १५ हजार ७१२ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६३४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ४ हजार ५१० जणांवर उपचार सुरु आहेत. तर औरंगाबादेतील कोरोनाचा आलेख चढताच असून बाजारपेठांमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असून संसर्गाचा धोका काही केल्या कमी होण्यास तयार नाही. 

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी 

ग्रामीण भागातील रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) :
निधोना (१), वाळूज बजाज नगर (१), गेवराई (१), वाळूज (५), रांजणगाव (१), पिंपळगाव (१), देवगाव (१), फत्तेपूर (१), टिळक नगर, सिल्लोड (१), नायगाव (१), आझाद नगर, सिल्लोड (१), निल्लोड, सिल्लोड (१), सारा वृंदावन बजाज नगर (१), गंगा अपार्टमेंट, वडगाव कोल्हाटी (१), ढवळा वैजापूर (१), पानगव्हाण, वैजापूर (१), शनिदेवगाव, वैजापूर (७), शिवाजी रोड, वैजापूर (१), टिळक रोड, वैजापूर (१), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (१), आनंद नगर,वैजापूर (१), जीवनगंगा,वैजापूर (१), काटेपिंपळगाव, वैजापूर (१), सिंदीनाला फाटा, शिऊर (५), लक्ष्मी नगर, पैठण (१), पोलिस स्टेशन परिसर, पैठण (३), भवानी नगर, पैठण (१), जुना नगर रोड, पैठण (१), परदेशीपुरा, पैठण (४), श्रीदत्त मंदिर पैठण (२), नारळा पैठण (३), यश नगर, पैठण (२), यशवंत नगर, पैठण (५), न्यू नारळा, पैठण (४), श्रीराम कॉलनी, कन्नड (१), करमाड (१) 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

शहरातील रुग्ण 
 शंभू नगर, गारखेडा (१), बेगमपुरा (१), हिना नगर, चिकलठाणा (१), बायजीपुरा (२), पडेगाव (२), लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी (१), मयूर पार्क, संभाजी कॉलनी (१), नक्षत्रवाडी (२), रोशनगेट (२), मुकुंदवाडी (२), एन सहा सिडको (२), एसटी कॉलनी (१), ब्रिजवाडी (२), कॅनॉट प्लेस (१), अन्य (७), न्याय नगर (१), एन सात सिडको (१), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (२), जाधवमंडी (१), पानचक्की (१), साई नगर (१), बजाज नगर (१), हर्सुल (१), घाटी परिसर (१), अंबर हिल, जटवाडा रोड (१), अंबिका नगर (१), टीव्ही सेंटर (३), एकनाथ नगर (१), कर्णपुरा (२), हरिप्रसाद नगर, बीड बायपास (३), हमालवाडा (१), विजयंत नगर (१), अंगुरीबाग (२), उल्कानगरी, गारखेडा परिसर (१), औरंगपुरा (१), भावसिंगपुरा (१), प्रोझोन मॉल परिसर (१), आमखास मैदान परिसर (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), नारेगाव (१), कृष्णा नगर (१), दिवाण देवडी (१)

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

(संपादन-प्रताप अवचार)

loading image