esakal | Corona Update : औरंगाबादची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता, आज पुन्हा १९३ रुग्ण बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

औरंगाबादकराना प्रशासनाच्या उपाययोजनासह आता स्वतःलाच नियम लावून खबरदारी घेण्याची गरज आहे. दुसरी बाब अशी की औरंगाबादची स्थिती आता हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढत असून राज्यशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 

Corona Update : औरंगाबादची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता, आज पुन्हा १९३ रुग्ण बाधित 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दररोज दोनशेच्या आसपास बाधित रुग्ण वाढत असून ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यात आज (ता.२६) सकाळच्या सत्रात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. औरंगाबादकराना प्रशासनाच्या उपाययोजनासह आता स्वतःलाच नियम लावून खबरदारी घेण्याची गरज आहे. दुसरी बाब अशी की औरंगाबादची स्थिती आता हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढत असून राज्यशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ४९२ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी १०२ रुग्ण शहरातील असून ९१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत यातील २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्णांना सुटी झाली आहे. कोरोनासह  इतर व्याधींनी व निव्वळ बाधित झाल्याने २३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता १ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १०९ पुरूष आणि ८४ महिला आहेत.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!


औरंगाबाद शहरात आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) 
इंदिरानगर (१), गारखेडा (१), घाटी परिसर (१), संभाजी कॉलनी, जाधववाडी (१), एन अकरा, सुदर्शन नगर (१), बेगमपुरा (३), चिकलठाणा (१), उल्का नगरी (१), पार्वती नगर, पहाडसिंगपुरा (१), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.पाच (५), सौजन्य नगर (१), एन दोन, ठाकरे नगर (१), अविष्कार कॉलनी (६), बजाज नगर (१), बीड बायपास (१), अजब नगर (१), एन एक, टाऊन सेंटर (१), एन सात सिडको (१), रायगड नगर, म्हाडा कॉलनी, एन नऊ (१), न्यू एसटी कॉलनी (१), न्यू गजानन नगर (२), एन अकरा, मयूर नगर (१), सुरेवाडी, हर्सुल (१), लोटा कारंजा (२), पीर बाजार (२), संजय नगर (५), उस्मानपुरा (२), राम नगर (१), जय भवानी नगर (२), सिडको (१), गारखेडा (१), काल्डा कॉर्नर (२), उत्तम नगर (१), सुरेवाडी (३), शिवाजी नगर (९), जुना पेडगाव (१), औरंगपुरा (१), सातारा परिसर (१), नक्षत्रवाडी (३), समर्थ नगर (१), बन्सीलाल नगर (१), बायजीपुरा (२), चिकलठाणा (४), रेणुका नगर, गारखेडा (१), आकाशवाणी , मित्र नगर (१), टीव्ही सेंटर, हडको (२), सिल्क मिल कॉलनी (१) हिंदुस्तान आवास (७), मातोश्री नगर (३),  रेणुका नगर, शिवाजी नगर (१), गजानन कॉलनी, गारखेडा (१) अजब नगर (१),  राजेसंभाजी कॉलनी (३), अन्य (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.  

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

ग्रामीण भागातील रुग्ण
द्वारकानगरी, बजाज नगर (१), बजाज नगर, वाळूज (३), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (४), जय भवानी चौक, कोलगेट कंपनीजवळ, बजाज नगर (९), राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी (१), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (२), निलकमल हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), साई मंदिराजवळ, बजाज नगर (१), कृषमय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), एस टी कॉलनी, बजाज नगर (१), गंगा अपार्टमेंट, सिडको (१), न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), धनश्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (२), चिरंजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), स्वामी समर्थ मंदिर परिसर (१), अक्षरा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), लक्ष्मी नगर (१), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (४), सिडको वाळूज महानगर (३), साईनगर, वडगाव, बजाज नगर (३), करूणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (५), शिवालय चौक, बजाज नगर (४), यशवंती हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), गुलमोहर कॉलनी, अयोध्या नगर, बजाज नगर (४), सम्यक गार्डन परिसर, पंढरपूर (३), बीएसएनएल गोडावून परिसर, बजाज नगर (१),  स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (३), बेलखेडा, कन्नड (१), करमाड (४), नारळा पैठण (१), गवळी धानोरा (१), बाजार गल्ली, ता.गंगापूर (१), गंगापूर (२), जयसिंगनगर, ता. गंगापूर (१), गोदावरी कॉलनी, गंगापूर (१), शिवाजी नगर, ता. गंगापूर (४), कातकर गल्ली, गंगापूर (४), गलिंबा, गंगापूर (१), फुले नगर, गंगापूर (१), शिवाजी चौक, गंगापूर (१), बालेगाव, वैजापूर (१), अन्य (१)  या भागातील कोरोनाबाधित आहेत.


औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

कोरोना मीटर

बरे झालेले रुग्ण  - २२९३
उपचार घेणारे    - १९६७
एकूण मृत्यू       - २३२
आतापर्यंतचे बाधित - ४४९२

loading image