Mumbai High Court: दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment: दुसऱ्या पत्नीच्या मुलांच्या हक्कांना न्यायालयीन मान्यता; अनुकंपा नियुक्तीवरील प्रशासनाचा नकार ग्राह्य नाही
Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment

Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment

esakal

Updated on

दुसऱ्या पत्नीचा मुलगाही अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी पात्र ठरू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती एन. बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने हा निकाल देत संबंधित याचिकाकर्त्याच्या अर्जाचा नियमानुसार विचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment

High Court Decision: उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! आंदेगाववाडी हत्याकांडातील महिला आरोपीची जन्मठेप स्थगित; औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन

Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment

High Court Judgment: उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! सज्ञान युवतीला आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार; पतीसोबत राहण्याची इच्छा मान्य

Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Second Wife’s Son Also Eligible for Compassionate Appointment

Bombay High Court: राखीव जागेवर ‘नमो उद्यान’ कशाला?; उच्च न्यायालयाने शासनाला मागवले उत्तर; ढाणकीवासीयांचा विरोध
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com